Posted on Jul 5, 2021

astrologer giriraaj and vastu expert ज्योतिष गिरीराज

ज्योतिष शास्त्र याचा विषय निघतो तेव्हा प्रत्येकाला  मनात एक कुतूहल असते माझ्या भविष्यात काय घडणार आहे?  परंतु भविष्यात जे काही घडणार असतं त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे आपल्या ग्रहांची स्थिती. ग्रहांची स्थिती स्थान त्यावर पडणारी इतर ग्रहांची दृष्टी. कष्ट सगळेजण करतात,  परंतु मनाप्रमाणे मिळणारे यश हे प्रत्येकाच वाटेला येणार  याची शक्यता नसते. बहुतांश वेळा असे बघण्यात येते,  काम आपण स्वतः करत असतो पण त्याचे श्रेय मात्र ही दुसऱ्याच व्यक्तीला मिळत असते.
 एखादा विद्यार्थी अभ्यासात अत्यंत हुशार असतो लहानपणापासून तर त्याच्या ग्रज्युएशन पर्यंत तो नेहमी अग्रेसर असतो. परंतु जॉब किंवा व्यवसाय करताना म्हणावं तस त्यांना यश लाभत नाही.
 नोकरी करत असताना ते उत्तम प्रकारे चालत असते परंतु अचानक कंपनीतून काढून टाकले जाते.
 व्यवसाय कोणता करावा ?कुठला व्यवसाय आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे?
 विवाह जमण्यासाठी अडचणी येणे आणि जमलेच तर तो फार काळ न  टिकणे.
 पत्रिका उत्तम आहे ग्रहांची स्थिती उत्तम आहे परंतु आपली वास्तु नीट तपासून घेतली का?  बऱ्याच अंशी पत्रिका उत्तम असते परंतु  वास्तूही बाधित असते.अशा सर्व गोष्टींसाठी
 आम्हाला संपर्क करू शकतात, 
गायत्री ज्योतिष & वास्तु कौन्सिलिंग संपर्क 8788442693 संपूर्ण पत्ता,प्लॉट नंबर 20 बीड बायपास रोड सेना नगर हॉटेल  निशांत पार्क च्या मागे सेना नगर औरंगाबाद.
 आमची दुसरी शाखा पुणे येथे 
 आकाशवाणी शिवाजीनगर हॉटेल सेंचुरियन पुणे
www.gayatriastrovastu.com

@Copyright@

Contact Us
Message sent. We'll get back to you soon.